आपली भाषा निवडा

इंटरनेट झाले सोपे

इंटरनेट साथीच्या मदतीने इंटरनेटमधील एक तज्ञ बना. स्मार्टफोन कसा सुरु करायचा इथपासून ते व्हिडीओ चॅट कशी सुरु करायची इथपर्यंत सर्वकाही शिका.

सुरुवात करण्यासाठी एक विषय निवडा

जीवनामध्ये सुधारणा

संपूर्ण भाराततील महिलाच्या जीवनात इंटरनेटमुळं कसा बदल घडून आला आहे ते पाहा.

सर्व कथा पाहा

सर्व काही शिका

इंटरनेटवर भरपूर उपयुक्त माहिती असते, आर्थिक बाबींपासून ते स्वयंपाक ते सौंदर्यविषयक सल्ल्यांपर्यंत.

आता शोध घ्या

तुम्हाला काही मदत हवी असेल तर, मोफत मदतीसाठी कॉल करा

1800 41 999 77

शिकण्यासाठी अधिक

इंटरनेटचा अधिकाधिक उपयोग करुन घेण्यासाठी अधिक धडे, सल्ले, आणि ट्रीक्स शोधा.

आता सफर करा

भागीदार

Tata Trusts