1.तुमच्या ‘होम’ स्क्रिनवर वारंवार वापरली जाणारी अनेक ऍप्स ठेवण्यासाठी अतिरिक्त पानं असू शकतात.

2.पुढील पानं बघण्यासाठी स्क्रिनला उजवीकडून डावीकडे स्वाईप करा.

3.पहिल्या पानावर परत येण्यासाठी, स्क्रिन डावीकडून उजवीकडे स्वाईप करा.

4.तुमच्या फोनवरील पानांची संख्या ठिपक्यांनी दर्शवली जाते. सर्वात मोठा ठिपका तुम्ही ज्यावर आहात त्या पानाचा असतो.