1.तुमच्या फोनमध्ये मोबाईल डाटा प्लान असेल तर इंटरनेटशी जोडण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करु शकता.
4.'टोगल' आयकॉनवर टॅप करुन मोबाईल डाटा 'ऑफ' वरुन 'ऑन' करा. टिप: तुम्ही इंटरनेट वापरत नसाल तेव्हा, तुमचा मोबाईल डाटा ऑन वरुन ऑफ करायला विसरु नका.
5.मोबाईल डाटा ऑन असल्याचा एखादा आयकॉन तुमच्या फोनवर असेल. टिप: या आयकॉन फोन आणि तुमच्याकडील कनेक्शनचा प्रकार यावर भिन्न असू शकतो.





