1.तुम्ही एखाद्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक कनेक्शनद्वारे वाय-फायशी जोडू शकता. सार्वजनिक वाय-फाय शाळा आणि रेल्वे स्थानंक यासारख्या ठिकाणी सापडू शकते, आणि ते मोफत असते किंवा नसते. टिप: तुम्हाला सार्वजनिक वाय-फायशी जोडण्याकरिता एक पासवर्ड आवश्यक असतो.

2.‘सेटिंग्स’ वर टॅप करा.

3.‘वाय-फाय’ वर टॅप करा.

4.तुम्हाला उपलब्ध नेटवर्क्सची एक यादी दिसेल. अचूक नेटवर्कवर टॅप करा.

5.पासवर्ड टाईप करा आणि ‘कनेक्ट’ टॅप करा.