1.तुम्ही नेहमी वापरत नाही अशी ऍप्स तुमच्या होम स्क्रिनवरुन काढू शकता.

2.त्या ऍपवर 2-3 सेकंद दीर्घ दाबून धरा. ‘रिमूव्ह’ पर्याय तुमच्या स्क्रिनच्या वरच्या बाजूस दिसेल.

3.‘रिमूव्ह’ करण्यासाठी ते ऍप ओढा आणि तुमचे बोट स्क्रिनवरुन उचलून तिथे ड्रॉप करा.

4.आता ते ऍप तुमच्या होम स्क्रिनवरुन काढून टाकले आहे.

5.यामुळे तुमच्या फोनवरुन ऍप काढले जाणार नाही. तुम्ही ते ऍप तुमच्या मेन्यूमध्ये शोधू शकता.