1.फोटोज आणि व्हिडिओजमुळं तुमच्या स्मार्टफोनची बरीच मर्यादित मेमरी वापरली जात असल्यामुळं, तुम्ही अनावश्यक फोटोज आणि व्हिडीओज वारंवार काढून टाकावेत.

2.फोटोज ऍपवर टॅप करा.

3.स्क्रिनच्य उजव्या वरच्या कोपऱ्यात मेन्यु आयकॉन येईपर्यंत तुम्हाला काढून टाकायच्या फोटो किंवा व्हिडीओवर दीर्घ दाबून धरा आणि टॅप करा टिप: तुम्ही एकाच वेळी काढून टाकण्यासाठी अनेक फोटोज किंवा व्हिडिओज निवडू शकता.

4.तुम्हाला डिलिट किंवा कॅन्सल यापैकी एक पर्याय दिसेल. डिलिट पर्यायावर टॅप करा.

5.तुम्ही चुकून एखादा फोटो डिलिट केला तर तुम्ही अनडू वर टॅप करुन तो परत मिळवू शकता. टिप: हा पर्याय केवळ तुमच्या स्मार्टफोनमधून तो फोटो किंवा व्हिडिओ कायमचा काढून टाकल्यानंतर केवळ काही सेकंदच उपलब्ध असतो.