1.Google Maps द्वारे तुम्ही जवळच्या उपयुक्त सुविधा जसे रुग्णालयं, बँका, अंगणवाडी, आणि शाळा शोधू शकता.

2.Google Maps ऍपवर टॅप करा.

3.सर्च बारमध्ये सुविधा टाईप करा, उदाहरणार्थ, शाळा आणि सर्च आयकॉनवर टॅप करा.

4.शाळा दाखविणारे लाल आयकॉन्स मॅपवर दिसतील. त्यांची नावं आणि ठिकाणं पाहण्यासाठी झूम इन करा.

5.ठळक दिसणाऱ्या शाळेकडे जाणाऱ्या दिशांकरिता कार आयकॉनवर टॅप करा. टिप: तुमच्या भागातील प्रत्येक शाळेसाठी, गुगल तुम्हाला त्याचा पत्ता आणि फोन क्रमांक देईल.