1.तुमच्या फोन स्क्रिनवर एक लॉक पर्याय असतो ज्यामुळे तुम्ही चुकून कॉल्स करणे किंवा ऍप्लिकेशन्स (ऍप्स) सुरु करणे टाळता येते.

2.तुमचा फोन लॉक करण्यासाठी ‘सेटिंग्स’ वर टॅप करा.

3.‘पर्सनल’ खाली, ‘सिक्योरिटी’ वर टॅप करा

4.‘डिवाइस सिक्योरिटी’ खाली ‘स्क्रीन लॉक’ वर टॅप करा

5.आता ‘चूज स्क्रीन लॉक’ मेन्यूमध्ये ‘स्वाइप’ वर टॅप करा

6.आता तुमचा फोन लॉक झाला आहे. स्क्रिनला अनलॉक करण्यासाठी स्वाईप करा आणि तुमचा फोन वापरा.

7.लॉकचे अन्य उपलब्ध पर्याय म्हणजे पॅटर्न, पिन आणि पासवर्ड. लॉक बदलण्यासाठी ‘सेटिंग्स’ मध्ये हे पर्याय पाहा किंवा तपशिलवार माहितीसाठी तुमच्या फोनची माहिती पुस्तिका पाहा.