1.आपल्या फोनवरील सर्व ऍप्स फोनच्या मेन्यूमध्ये उपलब्ध आहेत.

2.‘मेन्यू’ आयकॉनवर टॅप करा.

3.तुमच्या फोनवर उपलब्ध असलेली ही सर्व ऍप्स आहेत. यापैकी काही सामान्य ऍप्स प्रत्येक स्मार्टफोनवर उपलब्ध असतात ती म्हणजे कॅलेंडर, कॅलक्युलेटर, सेटिंग्ज, कॅमेरा, YouTube इ. टिप: या ऍप्सची यादी इंग्रजी मुळांक्षरांनुसार असते.

4.अतिरिक्त ऍप्स Play Store ऍपद्वारे डाऊनलोड करता येतात. तुम्ही ‘Play Store आणि downloading apps’ या धड्यामध्ये ऍप्स डाऊनलोड कशी करायची ते शिकू शकता.