1.तुम्ही नियमितपणे वापरता ती ऍप्स ‘होम’ स्क्रिनवर नेऊ शकता.

2.होम स्क्रिनवर ऍप समाविष्ट करण्यासाठी, त्या आयकॉनवर 2-3 सेकंद दीर्घ दाबून धरा.

3.स्क्रिन आपोआप तुमच्या होम स्क्रिनमध्ये बदलला जाईल – तरी देखील आयकॉन सोडू नका.

4.स्क्रिनवर तुम्हाला ऍप जिथे हवे आहे तिथे ओढून न्या आणि तुमचे बोट उचला.