1.‘पूल-डाउन मेन्यू’ हा वारंवार वापरल्या जाणाऱ्या फंक्शन्ससाठी एक शॉर्टकट आहे.

2.आपल्या फोनच्या वरच्या बाजूकडून खाली स्वाईप करा. टिप: तुम्हाला फोनच्या कडेपासून स्क्रिनच्याही पलिकडे स्वाईप सुरु करावे लागू शकते.

3.इथे तुम्हाल ब्लूटूथ, बॅटरी, सेटिंग्ज, स्क्रिन ब्राईटनेस, वाय-फाय, टॉर्च, इ. मिळतात. टिप: तुम्हाला दिसणारी फंक्शन्स तुमच्या फोनच्या कंपनीवर अवलंबून असतो. तुम्हाला दिसणारी फंक्शन्स तुम्ही निवडू देखील शकता. अधिक माहितीसाठी तुमच्या फोनची माहिती पुस्तिका पाहा.