1.तुम्ही वेबवरुन डॉक्युमेंट्स तुमच्या फोनमध्ये साठवू शकता. उदारणार्थ, तुम्ही प्रधान मंत्री जन धन योजनेच्या वेबसाईटवर असाल आणि तुम्हाला खाते उघडण्याचा फॉर्म डाऊनलोड करायचा असेल तर, प्रथम त्या लिंकवर दिर्घवेळ दाबून ठेवा.

2.नंतर उघडलेल्या मेन्यूमधईल सेव लिंक वर टॅप करा.

3.ही डॉक्युमेंट्स नंतर पाहण्यासाठी, मेन्यूमधून फाईल मॅनेजर टॅप करा.

4.डाऊनलोड्स फोल्डरवर टॅप करा.

5.शेवटी, तुम्हाला जे डॉक्युमेंट उघडायचे आहे त्यावर टॅप करा.