1.शोधासाठी तुमचा आवाज वापरण्याकरिता, Google सर्च बारवरील ‘मायक्रोफोन’ आयकॉन टॅप करा.

2.फोन तुमच्या तोंडाच्या जवळ न्या आणि तुम्हाला काय शोधायचं आहे ते स्पष्ट आवाजात म्हणा. उदाहऱणार्थ, ‘राजधानी टायमिंग्ज’ किंवा ‘साडी डिझाईन्स’. टिप: मागील बाजूस खूप आवाज होत असेल जसं वाहतूक किंवा इतर लोकांचं बोलणं, तर शोधाचे निष्कर्ष बाधित होऊ शकतात.

3.तुम्ही एखादा विषय शोधता तेव्हा, ब्राऊजर अनेक वेबसाईट्सची यादी दाखवतो. वेबसाईट उघडण्यासाठी ब्लू किंवा पर्पल लिंकवर टॅप करा. टिप: वॉईस सर्च सध्या केवळ इंग्लिश आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे.