1.आपल्या फोनवर सक्रिय केलेल्या विविध कीबोर्ड्सच्या दरम्यान तुम्ही सहजपणे अदलाबदल करु शकता.

2.विविध कीबोर्ड्स बदलण्यासाठी, ‘ग्लोब’ आयकॉनवर टॅप करा. टिप: केवळ तुम्ही सक्रिय केलेले कीबोर्ड्स तुम्ही ‘ग्लोब’ आयकॉन टॅप केल्यानंतर दिसतील. अधिक भाषा समाविष्ट करण्यासाठी, ‘चेंजिंग कीबोर्डस’ मधील सूचनांचे पालन करा.

3.तुम्हाला टाईप करायचे आहे ते अक्षर टॅप करा.

4.प्रत्येक शब्दानंतर, पुढील शब्द सुरु करण्यापूर्वी ‘स्पेस’ वर टॅप करा.

5.एखादे अक्षर काढून टाकण्यासाठी, ‘डिलीट’ आयकॉन टॅप करा.

6.तुमचे टायपिंग पूर्ण झाले की, ‘एंटर’ टॅप करा.