1.तुम्ही एखादे ऍप अनइन्स्टॉल करुन तुमच्या फोनमधून कायमचे काढून टाकू शकता.

2.मेन्यू आयकॉनवर टॅप करा.

3.आयकॉनवर दीर्घ दाबून तुम्हाला जे ऍप अनइन्स्टॉल करायचे आहे ते निवडा. अनइन्स्टॉल करण्यासाठी एक पर्याय X चिन्हासह दिसेल.

4.त्या ऍपला ‘अनइन्स्टॉल’ कडे ओढून न्या आणि तिथे टाकून द्या.

5.ते ऍप तुमच्या फोनवरुन अनइन्स्टॉल केले जाईल. टिप: तुम्हाला ते ऍप परत पाहिजे असेल तर, तुम्ही ते Play Store मधून डाऊनलोड करु शकता.