1.ज्याच्याकडे Google Hangouts ऍप असेल त्या कोणाही व्यक्तिसोबत तुम्ही व्हिडिओ चॅट करु शकता. टिप: तुम्ही अन्य व्हिडिओ कॉलिंग ऍप्स देखील वापरु शकता, पण तुम्ही ज्या व्यक्तिला कॉल केले आहे त्याच्याकडे वापर आणि साइन इनसाठी तेच ऍप असले पाहिजे.

2.Hangouts ऍपवर टॅप करा.

3.तुम्हाला ज्यासोबत व्हिडिओ चॅट करायचा आहे त्या कॉन्टॅक्टला टॅप करा.

4.व्हिडिओ आयकॉनवर टॅप करा.

5.लाल फोन आयकॉन टॅप करुन व्हिडिओ चॅट समाप्त करा.

6.मेन्यूमधून इनवाईट पर्याय टॅप करुन एका वेळेस एकाहून अनेक व्यक्तिंसोबत चॅट करा. टिप: व्हिडिओ चॅट करण्यासाठी तो कॉन्टॅक्ट ऑनलाईन असला पाहिजे.