1.तुम्ही इंटरनेटवर ऑडियो चॅट्स करु शकता. यामध्ये तुमचा डाटा वापरला जातो, पण तुम्हाला अतिरिक्त कॉलचा कोणताही खर्च येत नाही.

2.Hangouts ऍपवर टॅप करा.

3.तुम्हाला ऑडियो चॅट करायची त्या कॉन्टॅक्टवर टॅप करा.

4.चॅट विंडोच्या वरच्या बाजूस हिरव्या फोन आयकॉनवर टॅप करा.

5.तुमच्या कॉन्टॅक्टने उत्तर दिल्यनंतर, चॅट सुरु करा. तुमचं चॅट संपलं की कॉल संपवण्यासाठी लाल फोन आयकॉनवर टॅप करा.

6.तुम्हाला एक चॅट कॉल येतो तेव्हा, तुमचा फोन वाजतो. कॉलला उत्तर देण्यासाठी ऍक्सेप्ट वर टॅप करा, किंवा कॉल घ्यायचा नसेल तर डिक्लाईनवर टॅप करा. टिप: ऑडियो चॅटसाठी संबंधित कॉन्टॅक्ट ऑनलाईन असणे आवश्यक असते.