1.तुम्ही व्हिडिओज रेकॉर्ड करण्यासाठी तुमचा स्मार्टफोन वापरु शकता.

2.कॅमेरा ऍपवर टॅप करा.

3.रेकॉर्ड आयकॉनवर टॅप करा. तो सामान्यतः शटर आयकॉनच्या शेजारी असतो.

4.रेकॉर्डिंग सुरु होते तेव्हा रेकॉर्ड आयकॉनच्या जागी स्टॉप आयकॉन येतो. तुम्हाला रेकॉर्डिंग बंद करायचं असेल तेव्हा स्टॉप आयकॉनवर टॅप करा.

5.व्हिडिओज कसे घ्यायचे, त्यांची क्वॉलिटी, स्पेशल इफेक्ट्स, इ. सह विविध पर्याय तुमच्या स्मार्टफोनवर असतात. टिप: हे सर्व पर्याय पाहण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनची माहिती पुस्तिका पाहा.