1.आपल्या फोन कॅमेऱ्यावरुन घेतलेले फोटोज आणि व्हिडिओज फोटोज ऍपमध्ये साठवले जातात. फोटोजवर टॅप करा.

2.तुमचा स्मार्टफोनचा कॅमेरा वापरुन घेतलेले सर्व फोटोज आणि व्हिडिओज दिसतील. टिप: विविध स्मार्टफोन्सवर फोटोज आणि व्हिडिओज पाहण्यासाठी अन्य ऍप्लिकेशन्स असू शकतात. तुमच्या फोनवर सर्वाधिक चांगले काय चालते ते पाहण्यासाठी तुमच्या फोनची माहिती पुस्तिका पाहा.