बुज्जी 28 वर्षांची आहे आणि आपल्या सासरी दोन मुलींसोबत ती राहते. तिनं यापूर्वी स्मार्टफोन कधीच वापरला नाही पण एक साथी बनून इतरांना मदत करण्याचा निर्धार तिनं केला आहे. तिनं धडे घेतले आणि ती एक सर्वोत्तम प्रशिक्षक बनली आहे.

बुज्जीनं तिची शेजारीण, एक शिवणकाम करणारी नागलक्ष्मी नावाच्या महिलेला इंटरनेट वापरण्यासाठी प्रशिक्षण दिलं. नागलक्ष्मीनं आपल्या या नव्या शिकवणीचा वापर करुन साडी ब्लाऊज डिझाईन्स शोधली, आणि अधिक बारीक शिवणकाम कसं करायचं ते शिकून घेतलं. नागलक्ष्मीनं साड्यांच्या किंमती देखील ऑनलाईन शोधल्या आणि आता तिचं काम ती मूळ किंमतीच्या तिप्पट किंमतीला विकते. हे अधिकचे पैसे ती आपल्या मुलीला जवळच्या उत्तम शाळेत शिकवण्यासाठी वापरते.

संबंधित कथा

सर्व पाहा
/images/stories/thumbs/sarita.jpg

सरिता

आपल्या गावकऱ्यांना शेतीचं उत्पादन वाढवण्यात मदत करते
/images/stories/thumbs/phoolwati.jpg

फूलवती

मुलांना चांगलं शिक्षण घेण्यात मदत करते
/images/stories/thumbs/chetna.jpg

चेतना

आपल्या गावातील महिलांना आजारावरील उपचार शोधण्यात मदत करते