चेतना ही अल्वर, राजस्थान इथली एक इंटरनेट साथी आहे. तिनं आपल्या शेजारणीला पोटदुखीवर घरगुती उपाय शोधण्यासाठी इंटरनेट कसं वापरायचं ते दाखवलं.

दोघी मिळून, त्यांनी ताज्या आल्याचं पेय करण्याची कृती शोधली त्यामुळं तिला आराम मिळाला.

तेव्हापासून, गावकरी तिला आता चेतना म्हणत नाहीत. ते तिला इंटरनेट साथी नावानं हाक मारतात आणि तिचा सल्ला आणि माहिती घेण्यासाठी तिच्याकडं येतात. तिनं शेतमजूरांच्या एका स्थानिक गटाला इंटरनेट वापरण्याचं प्रशिक्षण दिलं, आणि त्यांच्या शेतातली वाळवीची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त माहिती त्यांनी इंटरनेटवरनं शोधून काढली.

त्यांचे कठोर परिश्रण आणि माहितीची उपलब्धता यांच्यामुळं, या संपूर्ण समुदायाला त्या उन्हाळ्यात खाण्यासाठी पुरेसे तांदूळ मिळाले.

संबंधित कथा

सर्व पाहा
/images/stories/thumbs/usha.jpg

उषा

आपल्या गावातील लोकांना इंग्लिश शिकवते
/images/stories/thumbs/gayatri.jpg

गायत्री

आपल्या गावातील महिलांसाठी प्रेरणास्थान
/images/stories/thumbs/mridula.jpg

मृदुला

शाळेतलं शिक्षण अधिक मजेदार आणि रोचक बनवण्यात मदत करते