उषा आपल्या समुदायाला ऑनलाईन शैक्षणिक साहित्य कसं शोधायचं ते शिकवते. तिच्या मुलानं इंग्लिश शिकण्यासाठी आता पुस्तकं डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली आहे आणि त्याला आपल्या आईचा अभिमान वाटतो.

उषाच्या गावातल्या महिलांनी मेंदीची डिझाईन्स शोधली आणि त्यांना अनेक चित्रं मिळाली. गावातल्या पुढच्या लग्न सोहळ्यात या डिझाईन्सचा ते वापर करणार आहेत.

संबंधित कथा

सर्व पाहा
/images/stories/thumbs/mridula.jpg

मृदुला

शाळेतलं शिक्षण अधिक मजेदार आणि रोचक बनवण्यात मदत करते
/images/stories/thumbs/gayatri.jpg

गायत्री

आपल्या गावातील महिलांसाठी प्रेरणास्थान
/images/stories/thumbs/phoolwati.jpg

फूलवती

मुलांना चांगलं शिक्षण घेण्यात मदत करते